देणगी

 

श्री निरा नृसिंहपूर देवस्थानास देण्यात येणार्या सर्व देणग्या भारत सरकारच्या आयकर कायद्याच्या ८०-जी अन्वये कर सवलतीस पात्र आहेत.
श्री लक्ष्मी-नृसिंह देवस्थान ट्रस्टचे देणगी स्विकारण्यासाठीचे अधिकृत खात्यांची माहिती खालील प्रमाणे आहे.
बॅन्केचे नाव : देना बॅन्क शाखा नरसिंहपूर
आयएफएससी कोड : BKDN0511012
जिर्णोध्दारासाठीचा खाते क्रमांक : 101010001009
अन्नछत्रासाठीचा खाते क्रमांक : 101210001147